तुम्ही बसने आमच्या शाळेला भेट देऊ शकता. शाळेला भेट देण्यासाठी बस सुविधा पुढील ठिकाणापासून उपलब्ध आहेत १) सुकेणे २) ओझरमिग ३) निफाड ४) पिंपळगाव बसवंत हया ठिकाणापासून शाळेचे अंतर पुढील प्रमाणे आहे.
३ कि.मी. कसबे सुकेणे ते भाऊसाहेब नगर
१५ कि.मी. ओझरमिग ते भाऊसाहेब नगर
१५ कि.मी. पिंपळगाव बसवंत ते भाऊसाहेब नगर
तुम्ही शाळेत जाण्यासाठी ओझरमिग पासून फक्त ११ कि.मी. अंतरावर आहे. ओझरमिग हे मुंबई आग्रा महामार्ग क्र.३ वर वसलेले आहे.
शाळेत जाण्यासाठी पिंपळगाव मार्ग फक्त १५ कि.मी. चे अंतर आहे. पिंपळगावपासून १५ कि.मी. अंतरावर असून पिंपळगाव बसवंत हे मुंबई आग्रा महामार्ग क्र.३ वर वसलेले आहे.
तसेच निफाड मार्गे खाजगी वाहनाने किंवा बसने जाऊ शकता. निफाड हे भाऊसाहेब नगर पासून ११ कि.मी. अंतरावर नाशिक औरंगाबाद महामार्ग क्र.४३ वर वसलेले आहे.
पिंपळस रामाचे हे भाऊसाहेब नगर पासून २ कि.मी. अंतरावर नाशिक औरंगाबाद महामार्ग क्र.४३ वसलेले आहे तेथून खाजगी वाहनाने प्रवास करता येतो.
रेल्वे गाडीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. कसबे सुकेणे आणि निफाड रेल्वे स्टेशन हे जवळच असून आमच्या शाळेपासून कसबे सुकेणे रेल्वे स्टेशन ३ कि.मी अंतरावर आहे.