श्री. बाळासाहेब वाघ,
अध्यक्ष, क. का. वाघ शिक्षण संस्था, नाशिक.
|
|
अध्यक्ष, क. का. वाघ शिक्षण संस्था, नाशिक.
गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर, पुणे येथून कृषी विज्ञान चे पदवीधर
भाउसाहेबनगर, ता. निफाड (नाशिक) येथील प्रगतशील बागाईतदार
मा. व्यवस्थापकीय संचालक, निफाड सह. साखर कारखाना, भा. नगर
मा. अध्यक्ष, काकासाहेब वाघ सह. साखर कारखाना, रानवड, ता. निफाड
मा. अध्यक्ष, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट, पुणे
मा. उपाध्यक्ष, डिस्टिलरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, बॉम्बे
सदस्य, महाराष्ट्र राज्य जलसिंचन आयोग
उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट्स ऑफ अनएडेड प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया
अध्यक्ष, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट्स ऑफ अनएडेड इंजिनिअरींग कॉलेजेस (महाराष्ट्र)
अध्यक्ष, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट्स ऑफ अनएडेड अॅग्रिकल्चरल कॉलेजेस
अध्यक्ष, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट्स ऑफ पॉलिटेक्निक्स (महाराष्ट्र)
|
श्री काशिनाथ टर्ले
उपाध्यक्ष |
|
मा. संचालक, निफाड सह. साखर कारखाना मा. अध्यक्ष, चांदोरी लिफ्ट सोसायटी
द्राक्ष व साखर उत्पादनात निष्णात
संचालक, माल्गीका बेदाणा सहकारी संस्था नशिक
|
श्री अशोक आर.मर्चंट
विश्वस्त, क. का. वाघ शिक्षण संस्था, नाशिक.
|
|
वाणिज्य विषयाचे पदवीधर आय़एटीए/एफआयटीए जिनेव्हा आनी स्वित्झर्लंड
आधुनीक प्रशासकीय तज्ञ दानशुर घराण्याचे वारसदार
|
श्री चांगदेवराव बी.होळकर
विश्वस्त, क. का. वाघ शिक्षण संस्था, नाशिक.
| |
प्रगतशील शेतकरी लासलगाव
३० वर्षापासून नाफेड चे संचालक
माजी उपाध्यक्ष नाफेड नवीदिल्ली
संचालक एन.एच.आर.टी.एफ आणी माजी चेअरमन एन.एच.आर.टी.एफ
माजी संचालक कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना रानवड निफाड
कांदा उत्पादकाचे राष्ट्रिय पातळीवर प्रतिनिधित्व
अधक्ष्य वेफको लासलगाव
संचालक इंडियन को.ऑफ टुरीझम लि.
माजी संचालक कृषी उत्त्पन्न बाजार समिती लासलगाव
चेअरमन कृषी उत्त्पन्न बाजार समिती लासलगाव
चेअरमन नाशिक जिल्हा खरेदी विक्री संघ
|
श्री देवराम एस.शिंदे
विश्वस्त, क. का. वाघ शिक्षण संस्था, नाशिक. | |
अनुभवी तज्ञ
निवृत्त तज्ञ संचालक सहकारी साखर कारखाना
१४ वर्षेपासून तंत्रज्ञान शिक्षणशी सलग्न
|
डॉ. केशव एन. नांदुरकर
विश्वस्त, क. का. वाघ शिक्षण संस्था, नाशिक.
| |
बी.ई.(प्रोडक्शन),एम.ई. (प्रोडक्शन),पी.एच.डी. आय.आय.टी मुंबई
प्राचार्य क. का. वाघ इंजिनीअरिंग आणी रिसर्च सेंटर नाशिक
२५ वर्ष अध्यापन अनुभव
|
डॉ. शिरीष एस. साने
विश्वस्त, क. का. वाघ शिक्षण संस्था, नाशिक.
| |
मास्टर इन टेक्नोलॉजी (कॉम्पुटर सायन्स इन इंजिनीअरिंग) आय.आय.टी मुंबई
पी.एच.डी.( इंजिनीअरिंग) युनिव्हर्सिटी पुणे
कॉम्पुटर विभाग प्रमुख (एम.सी.ए.)
२५ वर्ष अध्यापन अनुभव
|
श्री समिर बी.वाघ
विश्वस्त, क. का. वाघ शिक्षण संस्था, नाशिक.
| |
B.Chem.Engg.& M.Chem.Engg.from UDCT, Mumbai
Heading detailed Engineering Firm
providing services to Chemical
Industries & Waste Water Treatment since 1997
Having 16 years Experience in the Consultancy field. |
श्री विलास के.टर्ले
विश्वस्त, क. का. वाघ शिक्षण संस्था, नाशिक.
| |
Farmer at Chandori, Niphad Tahasil |
डॉ. (सौ) प्रिती भामरे
शिक्षक प्रतिनिधी
| |
एम.ई. (इले& टेली कम्युनिकेशन),पी.एच.डी. आय.आय.टी मुंबई
माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख क. का. वाघ इंजिनीअरिंग आणी रिसर्च सेंटर नाशिक
१७ वर्ष अध्यापन अनुभव
|
प्रा. बंदी के. एस..
सचिव, क. का. वाघ शिक्षण संस्था, नाशिक.
|
|
बी.ई.(सिव्हिल),एम.ई. (सिव्हिल),एफ.आय.ई.(इंडीया)
प्रोजेक्ट डिरेक्टर क. का. वाघ शिक्षण संस्था, नाशिक.
१९ वर्ष अध्यापन अनुभव
|