प्रवेश सुरु ! त्वरा करा !!

विद्यार्थी विभाग

आमच्या शाळेत विद्यार्थिनीचा सर्वांगीण विकासासाठी विविध पैलूंचा विकास केला जातो.

  • विद्यार्थिनींना विविध विषयावर लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.विद्यार्थिनिंनी लिहिलेले चांगले आणि सृजनात्मक लेख  नोटीस बोर्डवर लावले जातात.
  • विद्यार्थिनींना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.
  • विद्यार्थिनींना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्या जातात उदा. खेळ.
  • विद्यार्थिनी वैज्ञानिक प्रात्यक्षिक सुसज्ज अशा प्रयोग शाळेत करतात. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन मनावर बिंबवला जातो .
  • विद्यार्थिनी सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अतिशय उत्सुक असतात. उदा. वृक्षारोपण शिबीर , वृक्षपाठ सामाजिक वनीकरण व अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम इ.

    अशा उपक्रमातून सामाजिक दृष्टीकोन तयार केला जातो . देशभक्तीचे मूळ हे  देशाबद्दलचे प्रेम, शाळेबद्दलचे  प्रेम, समाज्याबद्दलचे प्रेम, वयोवृद्धाबद्दलचे  प्रेम या गोष्टीचे प्रामुख्याने निरीक्षण करून नवनिर्मितीचा ध्यास जोपासला जातो.

        • सायन्स प्रदर्शनाचे आयोजन या शैक्षणिक वर्षात आयोजित केले गेले आहे. हे त्याचे उत्तम उदा. आहे.
        • विविध क्षेत्रात अनेक प्रकारची भरघोस बक्षिसे मिळतात .
        • शैक्षणिक क्षेत्रात विविध विषयांच्या  शाळाबाहय  ज्या विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
        • विवध उपक्रम आणि खऱ्या अर्थाने आनंद लुटत स्वतःचा विकास साधतात आणि प्रगती पथावर जातात. त्यासाठी जास्तीत  जास्त कृतीशील आणि नवनिर्माणास बांधील आहोत.

News

Free And Compulsory Education

Download Notice 1

Download Notice 2

Download Appication Form

Hurry Up For Admission !

Admissions are Open on June 2012

Free And Compulsory Education

Download Notice 1

Download Notice 2

Download Appication Form

Today


Events