प्रवेश सुरु ! त्वरा करा !!

शालेय विविध उपक्रम

गीताई वाघ कन्या विद्यालय, भाऊसाहेबनगर ही नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध व प्रतिष्ठित शैक्षणिक संकुल आहे. शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. शाळेत फक्त शैक्षणिक उपक्रम घेतले जात नसून खेळालाही प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यानि ह्या शाळेच्या केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात.
सह - शालेय विविध उपक्रम

    • १. एम.सी.सी.
    • २. सुसज्ज मैदान
    • ३. संगीत व संस्कृती कार्यक्रम
    • ४. वकृत्व स्पर्धा
    • ५. सुंदर हस्ताक्षर
    • ६. चित्र काढणे
    • ७. गोष्टी सांगणे
    • ८. रांगोळी काढणे
    • ९. निबंध स्पर्धा
    • १०. स्वछता मोहीम
    • ११. टाकाऊ पासून टिकाऊ
    • १२. दिनविशेष
    • १३. मला वाटते
    • १४. औद्योगिक भेट
    • १५. सहल व शेत्र भेट
    • १६. विद्यार्थी, पालक, व शिक्षक सभा
    • १७. माता – पालक मेळावे
    • १८. हळदी – कुंकू कार्यक्रम
    • १९. बेटी बचाओ बेटी पाढाओ अभियान
    • २०. हरितकुभ
    • २१. स्वछता अभियान
    • २२. वृक्षारोपण
    • २३. मतदार जागृती फेरी
    • २४. भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा
    • २५. नवोदय स्कॉलरशिप परीक्षा
    • २६. एन.टी.एस., एन.एम.एम.एस., एन.एम.एस. परीक्षा
    • २७. इन्स्पायर अवार्ड

News

Free And Compulsory Education

Download Notice 1

Download Notice 2

Download Appication Form

Hurry Up For Admission !

Admissions are Open on June 2012

Free And Compulsory Education

Download Notice 1

Download Notice 2

Download Appication Form

Today


Events